अय्योध्या येथील राम मंदिर प्राण प्रतिष्ठापना च्या पर्वावर मार्कंडादेव येथे महाप्रसादाचे वितरण

125

मार्कंडादेव (ता.चामोर्शी, जि,गडचिरोली):- विदर्भाची काशी म्हणून नावा लौकिकास असलेल्या श्री क्षेत्र मार्कंडादेव येथील मार्कंडेश्नर देवस्थान ट्रस्ट तर्फे भाविक-भक्ताना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले यावेळी देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष गजानन भाडेकर,सचिव मृतुजय गायकवाड, भारतीय पुरातत्व विभागाचे सेवानिवृत्त छबिलदास सुरपाम पकज पांडे,मनोज हेजीब,रामु महाराज गायकवड आदि मान्यवर यावेळी आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here