महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे गडचिरोली जिल्ह्याच्या  विविध दौऱ्यावर

40

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे गडचिरोली जिल्ह्याच्या  दौऱ्यावर

S bharat news network aditya tatghare minister

गडचिरोली दि.२९ : महिला व बालविकास मंत्री आदिती वरदा सुनील तटकरे १ सप्टेंबर रोजी गडचिरोली येथे विविध कार्यक्रमांसाठी येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे.

१ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता गडचिरोली येथे आगमन व एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद हायस्कूल येथे उपस्थिती. दुपारी १२.१५ वाजता नवेगाव येथील नूतन अंगणवाडी केंद्राचे उद्घाटन. दुपारी १ वाजता पोषण माह कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी संस्कृती भवन येथे उपस्थिती. दुपारी २ ते ३ राखीव. दुपारी ३ वाजता गडचिरोली येथून नागपूरकडे प्रयाण.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here