अनुसुचित जाती/जमाती सांसदीय समितीचे अध्यक्ष मान.श्री.फग्गनसिंहजी फुलस्ते यांच्या आगमनाने मा.खा. अशोकजी नेते यांनी गडचिरोली येथील निवासस्थानी पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत

46

अनुसुचित जाती/जमाती सांसदीय समितीचे अध्यक्ष मान.श्री.फग्गनसिंहजी फुलस्ते यांच्या आगमनाने मा.खा. अशोकजी नेते यांनी गडचिरोली येथील निवासस्थानी पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत

With the arrival of Chairman of Scheduled Castes/Tribes Parliamentary Committee Hon. Mr. Faggansinhji Phulste, Hon. Ashokji Nete welcomed him with a bouquet of flowers at his residence in Gadchiroli

 

दि.२७ ऑगस्ट २०२४

s bharat news network

गडचिरोली:- गडचिरोली लोकसभेच्या प्रभारी म्हणून आलेले अनुसुचित जाती/जमाती सांसदीय समितीचे अध्यक्ष मान.श्री.फग्गनसिंहजी फुलस्ते यांचे गडचिरोली येथे आगमनाने माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चा चे अशोकजी नेते तसेच सपत्नीक सौ.अर्चना नेते यांच्यासह निवासस्थानी त्यांचे औक्षवंत करत पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

 

यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत जी वाघरे,ओबीसी मोर्चा चे प्रदेश उपाध्यक्ष बाबुरावजी कोहळे, लोकसभा समन्वयक प्रमोद जी पिपरे, किसान मोर्चा चे प्रदेश सचिव रमेशजी भुरसे, राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष प्रणयजी खुणे,जिल्हा उपाध्यक्ष डॉ.भारत खटी,अविनाश विश्रोजवार,महादेव पिंपळशेंडे,यांनीही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत उपस्थित होते.

 

याप्रसंगी गडचिरोली जिल्ह्याच्या विविध समस्या संबंधित निवेदन सादर करत चर्चा करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here