भाजपा-महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. डॉ. मिलिंदजी नरोटे यांची गडचिरोली शहरात  प्रचार रॅली

30

भाजपा-महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. डॉ. मिलिंदजी नरोटे यांची गडचिरोली शहरात  प्रचार रॅली.

कन्नमावर वार्ड चामोर्शी रोड येथून, गणेश नगर, गोकुलनगर चनकाई नगर, चंद्रपूर रोड वरुन शहरातील अन्य मार्गावर मार्गक्रमण

या प्रचार मध्ये भाजप-महायुतीचे उमेदवार डॉ. मिलिंदजी नरोटे यांच्या सोबत, भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी.नगरध्यक्ष सौ. योगिताताई प्रमोदजी पिपरे, महिला जिल्हा अध्यक्ष सौ. गीताताई हिंगे, भाजपा शहर अध्यक्ष श्री.कविताताई उरकुडे, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष श्री. अनिलजी तिडके, शहर उपाध्यक्ष श्री. हर्षल जी गेडाम, सौ. चंदाताई कोडवते, सौ.लताताई लाटकर, शौर्य.त्रिशा डोईजल,सौ. स्वाती चंदनखेडे व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here