सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गडचिरोली कडून “क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला शिक्षण दिवस”महणून साजरी
गडचिरोली :- क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिवशी “महिला शिक्षण दिवस” साजरा करण्यात आले. तसेच फुलंमाला अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सचिव संजय कोचे,जिल्हाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग इंद्रपाल गेडाम,सा.न्याय विभाग रा.काँ.महिला जिल्हाध्यक्ष प्रमिलाताई रामटेके, जिल्हा उपाध्यक्ष योगेश नांदगाये,,रा.काँ.जिल्हा उपाध्यक्ष फहिमभाई काजी, गडचिरोली तालुका अध्यक्ष विवेक बाबनवाडे ,गडचिरोली शहर कार्याअध्यक्ष कपिल बागडे,महिला शहर अध्यक्ष लता शेंद्रे पाटील, अजंली मल्कावार, लंकेश शेलोटे,गणेश बावणे, सा.न्याय विभाग तालुका सरचिटणीस समीर उंदिरवाडे,शहर सचिव अजित गेडाम, लताताई खंडारे,महिला जिल्हा सरचिटणीस सविता चव्हाण,कौशल्या उईके, स्नेहा रामटेके, महिला सचिव भुमिका इंदुरकर, नितु पानसरे, विनु खंडारे, माला मेश्राम, शहर तसेच कार्यक्रमाला कार्यकर्ते उपस्थित