MP Ashok nete खासदार श्री.अशोकजी नेते यांचा भारतीय जनता पार्टी प्रदेश तेलगांनाच्या राष्ट्रीय दौऱ्याप्रसंगी उद्घाटक म्हणून प्रशिक्षण शिबिरात उपस्थितीत

85

MP Ashok nete खासदार श्री.अशोकजी नेते यांचा भारतीय जनता पार्टी प्रदेश तेलगांनाच्या राष्ट्रीय दौऱ्याप्रसंगी उद्घाटक म्हणून प्रशिक्षण शिबिरात उपस्थितीत

Telganna तेलगांना:-भारतीय जनता पार्टी प्रदेश तेलंगणा प्रशिक्षण शिबिर उद्घाटकाच्या प्रमुख उपस्थिती प्रसंगी MP Ashok nete खासदार अशोकजी नेते यांचा सन्मान स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष जनजाती मोर्चाचे मान‌.श्री.समिर उराव जी, प्रदेश अध्यक्ष तेलगांना मान.हुसैन नैक,प्रदेश कोषाध्यक्ष महेंद्रजी,मा. खासदार श्री.अशोक जी नेते, तसेच अनेक जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय संघटन पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थिती होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here