4 ऑक्टोंबर ला जिलाधिकारी कार्यालयावर धडकनार मोर्चा

16

4 ऑक्टोंबर ला जिलाधिकारी कार्यालयावर धडकनार मोर्चा

 

तालुका प्रतिनिधी गडचिरोली (s bharat news network Gadchiroli) : ढिवर, भोई, केवट व तत्सम जमातीची संख्या गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर असताना सुध्दा शासनाच्या विविध योजना, पारंपारीक मासेमारी व्यवसाय, शिक्षण, आरोग्य, नोकरी, आरक्षणापासुन वंचित ठेवल्यामुळे आपल्या हक्क आणि अधिकारासाठी भोई/ढिवर व तत्सम जाती संघटनेच्या वतीने गडचिरोल Gadchiroli collector office जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक महामोर्चाचे आयोजन ४ ऑक्टोबर रोजी करण्यात येणार असल्याची माहिती ३० सप्टेंबर ला झालेल्या पत्रकार परिषदेतुन देण्यात आली आहेपत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष प्रा. भाग्यवान मेश्राम, कार्याध्यक्ष सुनिल बावणे, किशोर बावणे, कोषाध्यक्ष दुधराम सहारे, संयोजक कृष्णाजी मंचालवार, सल्लागार भाई रामदास जराते, सल्लागार परशुराम सातार, सल्लागार उकंडराव राऊत, सल्लागार मोहनजी मदने सत्लागार सुधाकर गद्दे, महिला जिल्हाध्यक्ष मिनाक्षी गेडाम, जिल्हा सदस्य जयश्री जराते, बाबुराव शेंडे, किशोर गेडाम, फुलचंद वाघाडे यांचेसह जिल्हा भरातील अनेक मच्छीमार संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते पत्रकार परिषदेला हजर होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here