आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी मृतक सुरज वैरागडे यांच्या परिवारातील सदस्यांना सांत्वन भेट

17

आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी मृतक सुरज वैरागडे यांच्या परिवारातील सदस्यांना सांत्वन भेट

दि. 8 ऑक्टोबर 2024

दर्शनी चक येथील सुरज वैरागडे हे काही दिवसापूर्वी विजेच्या धक्याने गंभीर जखमी झाले होते त्यानंतर उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले. प्रवासात व्यस्त असल्यामुळे आमदार महोदयांना अंतिम संस्काराला उपस्थित राहता आले नाही आज दर्शनी चक येथे जाऊन मृतक सुरज वैरागडे यांच्या परिवारातील सदस्यांची आमदार डॉ. देवराव जी होळी सांत्वनपर भेट घेतली

यावेळी परिवारातील आई गीता वैरागडे, वडील दिलीप वैरागडे यांच्या सह सुधाकर वैरागडे, लोमेश कुळमेथे उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here