आमदार डॉ. देवराव  होळी यांनी मृतक लोमेश नरोठे यांच्या परिवारातील सदस्यांची घेतली भेट

48

आमदार डॉ. देवराव  होळी यांनी मृतक लोमेश नरोठे यांच्या परिवारातील सदस्यांची घेतली भेट

दि. 29 सप्टेंबर 2024 वार्ताहर

 

धानोरा : तालुक्यातील खरगी येथील मृतक लोमेश नरोठे यांचे नुकतेच निधन झाले. तसेच कमवता पुरुष गमावल्याने परिवाराची मोठी हानी झाली असून त्यांच्या परिवाराला आमदार डॉ. देवराव  होळी यांनी सांत्वनपर भेट देत आर्थिक मदत केली

याप्रसंगी पत्नी कविता नरोठे, वडील उत्तम नरोठे यांच्या परिवारातील सदस्यांसह सरपंच परमेश्वर गावडे, उपसरपंच लक्ष्मीताई आतला, बाजीराव पोटावी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here