आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी घेतले नामांकन वापस अपक्ष म्हणून भरलेला उमेदवारी अर्ज घेतला परत

125

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी घेतले नामांकन वापस अपक्ष म्हणून भरलेला उमेदवारी अर्ज घेतला परत

दिनांक ४ ऑक्टोंबर गडचिरोली

गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून आपली उमेदवारी परत घेतली आहे. यावेळी त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांची भेट घेऊन उमेदवारी अर्ज वापस घेत असल्याचे पत्र दिले. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे विधानसभा प्रमुख प्रमोद पिपरे, शिवसेना नेते हेमंतजी जम्बेवार, प्रामुख्याने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here