फुले आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क गडचिरोली येथे छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी

88

फुले आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क गडचिरोली येथे छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी

S bharat news network Gadchiroli   स्थानिक- श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था द्वारा संचालित फुले – आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क, गडचिरोली येथे आज 26 जून 2024 रोजी आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला दीपप्रज्वलन व माल्यार्पण करून करण्यात आली. याप्रसंगी अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. के. खंगार सर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. प्रज्ञा वनमाली उपस्थित होते.    कार्यक्रमाचे संचालन प्रा. यादवराव गहाने यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ.कविता ऊईके यांनी मानले.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, ग्रंथालयीन कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here