Santosh Bharat

रेपनपली येतील वैयक्तिक वन हक्क दाव्याचे संदर्भात माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केली चर्चा...

0
रेपनपली येतील वैयक्तिक वन हक्क दाव्याचे संदर्भात चर्चा. जि.प.माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या निवासस्थानी.   अहेरी(गडचिरोली) दि ०९/०९/२०२२  अहेरी तालुक्यातील मौजा - रेपनपली येथे सण २००५ पुर्वी...

अहेरी तालुक्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम

0
अहेरी तालुक्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम   गडचिरोली,दि.09: मा.सचिव,राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र, मुंबई यांचे आदेश क्रमांक रानिआ/ग्रापंनि-2020/ प्र.क्र.04/का-08, दिनांक 07/09/2022 अन्वये जानेवारी 2021-मे 2022 या कालावधीत...

गोंडवाना विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाच्या निवडणूकी चे निकाल जाहीर 

0
गोंडवाना विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाच्या निवडणूकी चे निकाल जाहीर गडचिरोली,दि. 9: गोंडवाना विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने विविध प्राधिकरणासाठ रविवारी (दि. ४) ला झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीला बुधवारी सकाळी...

कमलापूर-पातानील हत्ती कॅम्प वाचवण्यासाठी जिल्हा काँग्रेस कमिटी गडचिरोली च्या वतीने मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोर ठिय्या...

0
कमलापूर-पातानील हत्ती कॅम्प वाचवण्यासाठी जिल्हा काँग्रेस कमिटी गडचिरोली च्या वतीने मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन   गडचिरोली:- जिल्ह्यातील पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे असलेले एकमेव कमलापूर येथील...

जिल्हा काँग्रेस कमिटी, गडचिरोली च्या वतीने शेतकऱ्याच्या बांध्यावर मुंडन आंदोलन.

0
जिल्हा काँग्रेस कमिटी, गडचिरोली च्या वतीने शेतकऱ्याच्या बांध्यावर मुंडन आंदोलन   शेतकऱ्यांनी मुंडन करत केले राज्य सरकारचा निषेध.   गडचिरोली:-जुलै -- ऑगस्ट मध्ये झालेल्या अतिवृष्टीने व मेडिगट्टा धरणामुळे...

प्रधानमंञी आवास प्रपञ “ड”अंतग॔त संवर्गाच्या याद्या तत्काळ उपलब्ध करून देण्यात याव्या

0
प्रधानमंञी आवास प्रपञ "ड"अंतग॔त संवर्गाच्या याद्या तत्काळ उपलब्ध करून देण्यात याव्या   आमदार कृष्णा गजबे यांचे स्थानिक पदाधिकाऱ्यांना निर्देश   आरमोरी(गडचिरोली )प्रधानमंञी आवास योजना-ग्रामीण अंतग॔त ग्रामीण विकास मंञालय,...

गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचे मतदान शांततेत पार पडले

0
गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचे मतदान शांततेत पार पडले गडचिरोली दि. ४- गोंडवाना विद्यापीठाकडून गडचिरोली व चंद्रपूर या दोन जिल्ह्यात विद्यापीठाच्या अधिसभा (सिनेट) च्या प्राचार्य ,शिक्षक...

अवाजवी विद्युत देयके रद्द करा… शेतकर्यांचे आम कृष्णा गजबे यांना निवेदन

0
अवाजवी विद्युत देयके रद्द करा... शेतकर्यांचे आम कृष्णा गजबे यांना निवेदन   देसाईगंज: देसाईगंज तालुक्यातिल जुनी वडसा येथील शेतकर्यांना कृषी पंपाचे विद्युत बिल अवाजवी लादल्याने ते देयके...

Latest article

कॉलेजमध्ये जात असतांना रस्त्यात अडवुन तरुणीवर बलात्कार करणाऱ्या दोन्ही आरोपीस 10 वर्षे सश्रम कारावास

0
कॉलेजमध्ये जात असतांना रस्त्यात अडवुन तरुणीवर बलात्कार करणा­या दोन्ही आरोपीस 10 वर्षे सश्रम कारावास व एकुण 2,74,000/- हजार रुपये द्रव्यदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली Accused of...

मतमोजणीची जबाबदारी काटेकोरपणे पार पाडा,जिल्हाधिकारी संजय दैने

0
मतमोजणीची जबाबदारी काटेकोरपणे पार पाडा,जिल्हाधिकारी संजय दैने • मतमोजणी पुर्वतयारीचा आढावा व प्रशिक्षण   गडचिरोली  S Bharat news network Gadchiroli दि. 15 : मतमोजणी प्रक्रिया सुरळीतपणे पार...

दर्जेदार आरोग्य सेवेसाठी प्रशिक्षण महत्वपूर्ण – आयुषी सिंह

0
दर्जेदार आरोग्य सेवेसाठी प्रशिक्षण महत्वपूर्ण – आयुषी सिंह हिवताप चाचणी प्रशिक्षण सत्राचे उद्घाटन   गडचिरोली,दि.14 (S Bharat news ): हिवताप प्रतिबंध विशेष कृती कार्यक्रमांतर्गत जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा...

Stay connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe