Bharat Ratna Dr Babasaheb Ambedkar’s birth anniversary celebration at Markanda Deo/ मार्कंडा देव येथे भारतरत्न डॉ बाबसाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

307

ग्रामपंचायत मार्कंडा देव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने महाप्रसादाचे वितरण

मार्कंडा देव येथे भारतरत्न डॉ बाबसाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

Bharat Ratna Dr Babasaheb Ambedkar’s birth anniversary celebration at Markanda Deo

Markanda deo -chamorshi -gadchiroli -मार्कंडा देव:- चामोर्शी तालुक्यातील तिर्थक्षेत्र मार्कंडा देव येथील ग्रामपंचायत भवनात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली, यावे ग्रामपंचायत चे सरपंच सौ.संगीता मोगरे यांनी माल्यार्पण करुन अभिवादन केले.

 

यावेळी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग चे छबिलदास सुरपाम,ग्रामपंचायत सदस्य वर्षा सरपे,प्रियंका मरस्कोले,लिलाधर मरसकोल्हे, देवा तिवाडे,ईत्यादी ग्रामपंचायत सदस्य तथा गावकरी उपस्थित होते ,उपस्थित सर्व मान्यवरांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करुन,मार्कंडेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वार जवळ भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्तत्याचे औचीत साधुन भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग चे छबिलदास सुरपाम, तथा मंदिर सुरक्षा रक्षकांनी महाप्रसादाचे भाविक भक्तांना महाप्रसादाचे वितरण ही करण्यात आले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here