गडचिरोली जिला सामान्य रुग्णालय येथे डॉं माधुरी किलनाके यांची शल्यचिकित्सक म्हणून नियुक्ती

83

गडचिरोली:- s bharat news network :- येथील जिला सामान्य रुग्णालयात सेवेत असलेल्या शल्यचिकित्सक डॉ माधुरी किलनाके यांची जिला सामान्य रुग्णालय गडचिरोली च्या जिला शल्यचिकित्सक म्हणून नियुक्ती करण्यात आली असुन मृद भाषी रुग्नसेवेत तत्पर असणाऱ म्हणून त्यांची ख्याती आहे त्यांच्या निवडी बद्दल जिलावासीयांनी शुभेच्छा चा वर्षाव करत समाधान व्यक्त केला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here