तेली समाज बांधव व कुणबी समाज बांधव मेळाव्याला मोठ्या संख्येने या आमदार डॉ. देवराव होळी व मित्र परिवाराच्या वतीने आवाहन
समाज बांधव व आमदार डॉ. देवराव होळी मित्र परिवाराच्या वतीने मेळाव्याचे आयोजन
चामोर्शी येथे तेली समाजाचा सकाळी ११ वाजता तर गडचिरोली येथे कुणबी समाजाचा दु.२ वाजाता मेळावा
S bharat news network
District correspondence gadchiroli
दि. २५ ऑगस्ट गडचिरोली
समाज बांधव व आमदार डॉ. देवराव होळी मित्र परिवाराच्या वतीने दिनांक २६ ऑगस्ट २०२४ रोजी चामोर्शी येथे तेली समाजाचा सकाळी ११ वाजता तेली समाज सभागृह बाजार चौक चामोर्शी तर गडचिरोली येथे कुणबी समाजाचा दु.२ वाजाता सेलिब्रेशन हॉल येथे मेळावा आयोजीत करण्यात आला आहे या मेळाव्याला तेली समाज बांधव व कुणबी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आमदार डॉ. देवराव होळी मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.