महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.ना.श्री.एकनाथजी शिंदे यांच्याशी गडचिरोली जिल्ह्याच्या विविध विकास कामासंबंधी चर्चा करतांना खासदार अशोकजी नेते
दिं. १९ ऑक्टोंबर २०२२
गडचिरोली: :-.खा.श्री.अशोकजी नेते गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्र यांनी गडचिरोली जिल्हाच्या विविध विकास कामे संबंधित तसेच गडचिरोली नगरपरिषदेच्या विकास कामाकरिता निधि उपलब्ध करून जिल्हयाच्या विकास कामांना गती देण्यासंबंधी राज्याचे मुख्यमंत्री मान.ना.श्री.एकनाथजी शिंदे यांच्याशी मुंबई निवासस्थानी भेटीदरम्यान यावेळी चर्चा करण्यात आली.*