चामोर्शी रोड वरील कॉग्रेस पक्षाच्या कार्यालयात अनुसुचित जाती विभागाच्या वतीने संविधान दिन साजरा
गडचिरोली : जिल्हा काँग्रेस कार्यालय गडचिरोली येते संविधान दिनानिमित्त प्रास्ताविकतेचे वाचन करून अनिसूचित जाती विभाग काँग्रेस कमिटी गडचिरोली तर्फे संविधान दिन साजरा करण्यात आले या प्रसंगी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष गडचिरोली मनोहर पा. पोरेटी, सचिव , काँग्रेस नेते हसनभाई गिलानी, शहराध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली सतीश विधाते, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे,महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव विश्व्जीत कोवासे,काँग्रेस नेते शंकराव सालोटकर, प्रभाकर वासेकर, सहकार विभाग काँग्रेस कमिटी गडचिरोली अब्दुलभाई पंजवानी, घनश्याम वाढई, काशिनाथ भडके, माजी नगरसेवक रमेश चौधरी, शिक्षक विभाग काँग्रेस कमिटी गडचिरोली दत्तात्रय खरवडे, महिला तालुकाध्यक्ष गडचिरोली कल्पनाताई नंदेश्वर, परिवहन विभाग काँग्रेस कमिटी गडचिरोली रुपेश टिकले, लालाजी सातपुते, उत्तम ठाकरे, सुरेश भांडेकर, राकेश रत्नावार, रिता गोवर्धन, पौर्णिमा भडके, शालिनी पेंदाम, श्रीनिवास ताटपल्लीवार, मजीद सय्यद, जितेंद्र मुनघाटे, रूपचंद उंदीरवाडे, मिलिंद बारसागाडे, संजय वाकडे, गणेश नैताम, चंद्रशेखर धकाते, गौरव येणप्रेड्डीवार, अनुप कोहळे सह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपास्थित होते.