आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी घरगुती गणपती बप्पाचे घेतले दर्शन
दि. 17 सप्टेंबर 2024 गडचिरोली
गडचिरोली शहरातील डॉ. अविनाश जी शंखदवार यांचे कडील आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी गणपती बप्पा चरणी नतमस्तक होत दर्शन घेतले
यावेळी श्री. राजेंद्र शंखदवार, राहुल नागदेवते उपस्थित होते