आमदार डॉ देवरावजी होळी यांनी सार्वजनिक गणपती बाप्पाचे घेतले दर्शन

239

आमदार डॉ देवरावजी होळी यांनी सार्वजनिक गणपती बाप्पाचे घेतले दर्शन

गडचिरोली शहर, कनेरी व पारडी येथील सार्वजनिक गणपती बाप्पाचे दर्शन व गणेश मंडळ पदाधिकारी व कार्यकर्ता भेट

दि. 14 सप्टेंबर 2024 चामोर्शी

गडचिरोली शहर बाल गणेश मंडळ इंदिरानगर, टायगर ग्रुप गणेश मंडळ, कनेरी गुरुदेव स्वामी गणेश मंडळ, किंग गणेश मंडळ, बाल गणेश मंडळ, नवरत्न गणेश मंडळ, जय वाल्मिकी गणेश मंडळ पारडी येथे आमदार डॉ. देवराव जी होळी यांनी गणपती बाप्पाचे चरणी नतमस्तक होत दर्शन घेतले

यावेळी लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे, सरपंच संजय पा. निखारे, युवासेना अध्यक्ष दिपक भारसागडे, अनुराग पिपरे, सरपंच तुषार मडावी, पंकज नैताम, प्रफुल चिंचोळकर, अरबाज शेख, महेश नैताम शोएब पठाण, शुभम भांडेकर, अक्षय तोडसे, कृष्णकांत कोतपल्लीवार, मनिष कोतपल्लीवार, किशोर मडावी, तेजराम रायसिडाम, किशन लाकडे, दीपक कुमरे, गोलू कुमरे, तुषार ब्राम्हनवाडे, रत्नाकर सातपैसे, दिपक चुधरी, लोमेश कुमरे, सुनील कोलते, अमोल करकाडे, लालाजी गेडाम, छोटू गेडाम, अरविंद गेडाम, पंकज गेडाम, बालाजी कांबळे, संपत भोयर, फिरोज मेश्राम, राकेश लाकडे, राहुल घोगरे, सुनील करकाडे, उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here