बीविपी जिल्हा गडचिरोलीच्या वतीने रोप वाटप व वृक्षारोपण कार्यक्रम

62

एबीविपी जिल्हा गडचिरोलीच्या वतीने रोप वाटप व वृक्षारोपण कार्यक्रम

S bharat news network

गडचिरोली :-दि.१५ ऑगष्ठ       अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जिल्हा गडचिरोली वतीने आज १५ ऑगष्ठ स्वातंत्र्य दिनानिमित्त स्थानिक इंदिरा गांधी चौक येथे रोप वाटप व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.भाजपा गडचिरोली विधानसभा निवडणुक प्रमुख इंजि. प्रमोदजी पिपरे व भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे यांनी कार्यक्रमाला भेट दिली.

यावेळी अखिल भारतीय विध्यार्थी परिषद जिल्हा गडचिरोली च्या वतीने इंजि.प्रमोदजी पिपरे व सौ.योगीताताई पिपरे प्रत्येकी एक असे दोन वृक्ष भेट स्वरूपात देण्यात आले.याप्रसंगी गोंडवाना विध्यापिठाचे सिनेट सदस्य प्रा.मुंघाटे,साळवे मॅडम,विलास कुनघाडकर,प्रणय म्हस्के व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here