मुसळाधार पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यातील आतापर्यंत 31 मार्ग बंद ,गोसेखुर्द धरणातून विसर्ग वाढण्याची शक्यता ?

96

मुसळाधार पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यातील आतापर्यंत 31 मार्ग बंद ,गोसेखुर्द धरणातून विसर्ग वाढण्याची शक्यता

 

पुरामुळे बंद असलेले मार्ग दि.21.7.2024 वेळ दुपारी 5.00 वाजेर्यंत

1) आलापल्ली – भामरागड राष्ट्रीय महामार्ग (कुडकेली नाला) व (चंद्रा नाला) ता. भामरागड

2) अहेरी मोयाबिनपेठा रस्ता वट्रा नाला ता. अहेरी

3) आलापल्ली ते सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग (आलापल्ली ते मोसम भाग बंद) ता. अहेरी

4.) जारावंडी ते राज्यसिमा भाग ता.धानोरा

5) वैरागड जोगिसाखरा शंकरपुर चोप कोरेगाव रस्ता ता. वडसा

6) करवाफा पोटेगाव रस्ता

7) गोठनगाव सोनसूरी रस्ता ता. कुरखेडा

8) वडसा नवरगाव आंधळी चिखली रस्ता ता. देसाईगंज

9) लखमापूर बोरी गणपुर हळदीमाल नाला

10)आलापल्ली – भामरागड राष्ट्रीय महामार्ग (पर्ल कोटा नदी)

11) भेंडाळा अनखोडा रस्ता ता. चामोर्शी

14) मुल हरणघाट रस्ता दहेगाव नाला ता. चामोर्शी

15) चांदेश्र्वर टोला रस्ता ता. चामोर्शी

16) फोर्कुडी मारकंडादेव रस्ता ता. चामोर्शी

17) वडसा नैनपुर विठ्लगांव रस्ता ता. कुरखेडा

18) चिखली धामदिटोला रस्ता ता. कुरखेडा

19) गोठनगाव चांदगाव रस्ता ता. आरमोरी

20) आरमोरी रमाळा रस्ता ता. आरमोरी

21) भाडभिडी रेगडी देवदा रस्ता ता. चामोर्शी

22) कोनसरी जामगड रस्ता ता. चामोर्शी

23) चामोर्शी फराळा मार्कडादेव रस्ता

24) आरमोरी शंकरपुर रस्ता

25) ठानेगाव वैरागड रस्ता

26) गडचिरोली आरमोरी रस्ता राष्ट्रीय महामार्ग

27) गडचिरोली चामोर्शी रस्ता राष्ट्रीय महामार्ग

28) चंदनवेली एटापल्ली गट्टा रस्ता बांडीया नदी

29) आलापल्ली आष्टी रस्ता दिना नदी

30) मुलचेरा आष्टी रस्ता

31) एटापल्ली बुर्जी कांदोडी ताडगाव रस्ता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here