मॉडेल डीग्री कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी
गडचिरोली (gondwana university gadchiroli )दि:१४
गोंडवाना विद्यापीठाचे घटक महाविद्यालय मॉडेल डिग्री कॉलेज मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ऍड. पत्रु घोंगडे ,मॉडेल डिग्री कॉलेज चे समन्वयक डॉ .संदीप लांजेवार ऍड.तृप्ती तुराते ,दिपाली लोंढे उपस्थित होते.