आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते विसापूर रैतवारी ग्रामपंचायत अंतर्गत ३ कोटी ८५ लाख रुपयांच्या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण

11

आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते विसापूर रैतवारी ग्रामपंचायत अंतर्गत ३ कोटी ८५ लाख रुपयांच्या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण

स्थानिक विकास निधी, खणीकर्म,दलित वस्ती, तांडा वस्ती, 25 15 व नागरी सुविधा अंतर्गत कामांचा समावेश

दिनांक 19 सप्टेंबर गडचिरोली

आमदार डॉक्टर देवराव होळी यांच्या विशेष प्रयत्नातून विसापूर रैतवारी ग्रामपंचायत अंतर्गत अनंतपुर ,रेखेगाव ,सिताटोला निमडर टोला, कुदुर्शी टोला, पदाटोला विसापूर, हिवरगाव व कोर्धा येथे ३ कोटी ८५ लाख रुपयांच्या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे हस्ते करण्यात आले

आमदार डॉक्टर देवराव  होळी यांचा स्थानिक विकास निधी, खणीकर्म,दलित वस्ती, तांडा वस्ती, 25 15 व नागरी सुविधा अंतर्गत कामांचा समावेश आहे

यावेळी सरपंच गौराबाई गावडे, उपसरपंच काशिनाथ बुरांडे, बंगाली आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेश जी शहा, युमो महामंत्री यश गण्यारपवार, पुष्पाबाई हेडो, विलास सातपुते, गणेश गावळे, रोशन बारसागडे, इंदल रबडे, गुरूदास गलाई, गिरमाजी दूधबावरे, तुळशीराम बुरांडे, गुरूदास बारसागडे, गिरीश पाटील, गणेश गावळे, विलास सातपुते, देवराव हेडो उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here