23 नोव्हेंबर रोजी अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती उद्योजकांसाठी कार्यशाळा

101

23 नोव्हेंबर रोजी अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती उद्योजकांसाठी कार्यशाळा

गडचिरोली,(जिमाका) दि.22 : भारतीय स्टेट बँक गडचिरोली तर्फे दिनांक 23 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 10.30 वाजता (बँक ऑफ इंडिया,स्टार आर-सेटी,मुल रोड,शासकीय दवाखान्याजवळ,गडचिरोली) येथे आयोजित करण्यात आला आहे.अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती उद्योजकांसाठी लोन स्किम व त्यावरील अनुदान विषयी कार्यशाळा आयोजीत करण्यात आली आहे. अनुसूचित जाती/अनुसूचीत जमाती उद्योजक ज्यांना बँकेचे कर्ज घेवून व्यवसाय सुरु करावयाचा आहे. या कार्यशाळेसाठी जिल्हा उद्योग केंद्र,व खादी ग्रामाद्योग महामंडळ गडचिरोली यांचे सहकार्य लाभणार आहे.या कार्यशाळेला जास्त जासत लोकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र,गडचिरोली यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here