सोमनपल्ली येथील शेकऱ्यांचे आमदार डॉ. देवराव होळी यांच्या कडे तलावाचे पाणी सोडण्यासाठी निवेदनातून मागणी

11

सोमनपल्ली येथील शेकऱ्यांचे आमदार डॉ. देवराव होळी यांच्या कडे तलावाचे पाणी सोडण्यासाठी निवेदनातून मागणी

गाव तलावाचा पाणी शेतपिकासाठी मिळवून देण्यासाठी संबंधित विभागाला दूरध्वनीद्वारे आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी दिले निर्देश

दि. 20 सप्टेंबर 2024 आष्टी

चामोर्शी : तालुक्यातील सोमनपल्ली येथील शेकऱ्यांनी शेतपिकासाठी तलावाचे पाणी सोडण्यासाठी निवेदनातून मागणी केली असता संबंधित विभागाला दूरध्वनीद्वारे आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी दिले निर्देश दिले

यावेळी सरपंच बेबीताई बुरांडे, शिवसेना जिल्हाध्यक्ष राकेश भाऊ बेलसरे, बाबुराव अलोणे, शंकर कस्तुरे, रघुनाथ कस्तुरे, बंडू कस्तुरे, मृत्युंजय मंडल, उमाजी अलोणे, संतोष अलोणे, मोहन अलोणे, प्रकाश जी बोबाटे, नानाजी अलोणे उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here