सामाजीक न्याय विभागतर्फे कार्यशाळेचे आयोजन
Gadchiroli :- दिनांक 29 नोव्हेंबर 2022 रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातंर्गत दिनांक 26.11.2022 ते 06.12.2022 हा कालावधी सामाजिक न्याय पर्व म्हणून साजरा करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने संदर्भीय शासन निर्णयात दिलेल्या निर्देशानुसार/सुचनानुसार दिनांक 29.11.2022 रोजी सायंकाळी 5.00 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, गडचिरोली येथे “सामाजिक न्याय विभागाची नवी दिशा” या विषयावर पत्रकारांची कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेे तरीी या कार्यशाळेचा पत्रकारांनी लाभ घेण्याचे आव्हान केले आहे,