संघर्षनगर(स्नेहनगर) येथे भाजपा गडचिरोली विधानसभा निवडणुक प्रमुख इंजि. प्रमोदजी पिपरे यांच्या हस्ते ध्वजारोहण

50

संघर्षातुन निर्माण झालेले संघर्षनगर.(स्नेहनगर)

 

संघर्षनगरातील समस्यांचे लवकरच निवारण करणार–इंजि. प्रमोदजी पिपरे

संघर्षनगर(स्नेहनगर) येथे भाजपा गडचिरोली विधानसभा निवडणुक प्रमुख इंजि. प्रमोदजी पिपरे यांच्या हस्ते ध्वजारोहण

 

गडचिरोली–  s bharat news network  गडचिरोली शहरातील संघर्षनगर हे संघर्षातून निर्माण झालेले असुन येथील समस्यांचे निवारण करणार असल्याचे प्रतिपादन भाजपा गडचिरोली विधानसभा निवडणूक प्रमुख इंजि,.प्रमोदजी यांनी केले. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनांचा संघर्ष नगर येथील पात्र लाभार्त्यांनी लाभ घ्यावा. असे आवाहन सुद्धा यावेळी केले.

स्वातंत्र्य दिनानिमित्त शहरातील संघर्षनगर(स्नेहगर) येथे इंजि. प्रमोदजी पिपरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

ध्वजारोहण कार्यक्रमाला भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे,शहर अध्यक्ष तथा माजी नप सभापती मुक्तेश्वर काटवे,माजी नप सभापती वैष्णवी नैताम,माजी नप सभापती लताताई लाटकर,पल्लवीताई बारापात्रे,अर्चनाताई चन्नावार,त्रिशाताई डोईजड, शिल्पा भोयर,देवाजी लाटकर, विलास नैताम,राष्ट्रवादी काँग्रेसचे महेश टिपले,विनोद लटारे,यादव कौशल,गणेश बोबाटे, छायाताई भोयर, संगीताताई बोधलकर,वेणूताई लाटकर, शुल्का बोबाटे व संघर्षनगर येथील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

आयोजन समितीचे अध्यक्ष संजय बोधलकर यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.तर कार्यक्रमाचे संचालन व आभार गिरीष मुरमुवार यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here