गडचिरोली:- श्री राम जन्म भूमि तीर्थ स्थळ अयोध्या पूजित अक्षदा अभियान दिनाक 1जानेवारी ते 15 जानेवारी विश्व हिन्दू परिषदेच्या वतीने अभियान ला सुरुवात झाली असुन चामोर्शी प्रखंडातील तळोधी येथे विश्व हिन्दू परिषद् बजरंग दला च्या सदस्यांनी राम मंदिर पुजीत अक्षदा वितरन केले आहे यावेळी बजरंग दल चे प्रतिकजी चीचघरे जिल्हा गोरक्षा प्रमुख गणेश जी मुनरातीवार जिल्हा बल उपासना प्रमुख अंकुश जी रापेलीवार सुरज्जी बोबते उषेंदी जी गड़कोजवार जी कुनघाड़करजी आनी अनेक कार्य करते उपस्तिथि होती.