कुनघाडा 18 मार्च :- गडचिरोली जिल्ह्यात आज दिनांक 18.03.2023 रोजी सकाळी 10.30 वाजता चामोर्शी तालुक्यामध्ये तलाठी साजा क्रमांक 1 नवेगाव रै मध्ये अंतर्भूत गाव मौजा मालेरचक मंडळ कुनघाडा येथील कु, स्वीटी बंडू सोमनकर वय 16 वर्षं इयत्ता 9 वी तील विद्यार्थीनीं ही शाळेतून परत येत असतांना वीज कोसडून गंभीर जखमी अवस्थेत तिला उपचाराकरिता सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे नेण्यात आले असता मृत्यू पावली आहे.
Latest article
गडचिरोली जिल्ह्यातील द्रुतगती महामार्ग, रेल्वे मार्ग व विमानतळ प्रकल्पांना गती
राज्यातील प्रकल्पांचे भूसंपादन ठरलेल्या वेळापत्रकानुसार पूर्ण करा
कोणताही प्रकल्प रखडणार नाही याची सर्व संबंधितानी दक्षता घ्यावी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गडचिरोली जिल्ह्यातील द्रुतगती महामार्ग, रेल्वे मार्ग व विमानतळ...
गडचिरोली जिल्ह्यात प्रत्येकी 1 कोटी 10 लाख वृक्ष लागवड करणार वनमंत्री गणेश नाईक
गडचिरोली जिल्ह्यात प्रत्येकी 1 कोटी 10 लाख वनमंत्री गणेश नाईक
वृक्ष लागवडीसाठी आराखडा तयार करा
मुंबई, (nm news agency वृत्तसंस्था ) दि. 18 : राज्यात यंदा...
नागरिकांना व्हॉट्सअपवर मिळणार आपत्ती व्यवस्थापनाची त्वरित आणि अधिकृत माहिती
जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या चॅट बोट प्रणालीचा शुभारंभ
नागरिकांना व्हॉट्सअपवर मिळणार आपत्ती व्यवस्थापनाची त्वरित आणि अधिकृत माहिती
गडचिरोली, दि. १८ : जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित तातडीची, अचूक...