मार्कंडादेव येथे जागतिक दिन साजरा

121

मार्कंडादेव येथे जागतिक दिन साजरा

मार्कडादेव(mar kanda deo cha morshi – gadchiroli :- विदर्भातील काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तिर्थक्षेत्र मार्कंडादेव येथील भगवान बिरसा मुंडा चौकांत जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी सामाजीक कार्यकर्ते dr.ravindra surpam  डॉं रविंद्र नारायण सुरपाम यांच्या हस्ते भगवान बिरसा मुंडा ,क्रातीविर तंट्या मामा,राणी दुर्गावती,भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्याअर्पन करुन आदरांजली वाहीण्यात आली .यावेळी मार्कंडादेव च्या माजी सरपंच ललिता मरस्कोल्हे, पोलीस पाटील आरती आभारे,आदिवासी सेवक मदन मडावी सामाजीक कार्यकर्ते चंदेल मर्सकोल्हे माजी सदस्य सुधाकर आत्राम, जय संतोषी मॉं शक्तीपिठ संस्थान चे सहसचिव छबिलदास सुरपाम, महसुल विभाग चे माणीक कोडापे, शासकिय माध्यमीक आश्रम शाळेतील मुख्याधापक ,शिक्षक विद्यार्थी विद्यार्थीनी ,गावातील प्रतिष्टित नागरीकआदि मान्यवर उपस्थित होते,उपस्थित मान्यवरांनी विर हुतात्म्यांना पुष्प वाहुन आदरांजली वाहीली,या कार्यक्रमाप्रसंगी डॉ रविंद्र सुरपाम यांनी आदिवासी च्या शासकिय योजनाची विस्तृत माहीती दिली.त्यासोबत डॉ बाबासाहेब भीमराव आंबेडकर क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा, तंट्या मामा भील यांच्या जिवन चरीत्रा विषयी मार्गदर्शन करुन आरोग्य, सामाजीक शिक्षण क्षेत्रात आदिवासी विद्यार्थ्यांनी आपले पाऊल टाकणे आवश्यक आहे. आपन स्वतः विद्यार्थी यांच्या विकासासाठी प्रयत्नशील राहु असे ऊद्धगार! काढले सामान्य जनतेने प्रत्येक कामासाठी आम्हाला जनतेनी कुठल्याही क्षणी हाक द्यावी आम्हाला जसं शक्य होईल तसी मदत करण्यास तैयार असल्याचे आश्वासन दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here