भाद्रपद गणपती बप्पाचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी घेतले दर्शन
दि. 26 सप्टेंबर 2024 चामोर्शी
चामोर्शी : जय युवा भाद्रपद गणेश मंडळ दहेगाव येथे भाद्रपद गणपती बप्पा चरणी नतमस्तक होत आमदार डॉ. देवराव जी होळी यांनी दर्शन घेतले
यावेळी सचिन सोमनकर, ईश्वर सोमनकर, युमो तालुका अध्यक्ष निखिल धोडरे, विकेश चलाख, संदीप उराडे उपस्थित होते