भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष सौ योगिताताई यांच्या हस्ते वृक्षारोपण

23

भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष सौ योगिताताई यांच्या हस्ते वृक्षारोपण

इनर व्हिल क्लब गडचिरोलीच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम

S bharat news network

गडचिरोली:-दि.१५ ऑगष्ठ

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन इनर व्हिल क्लब गडचिरोली च्या वतीने चंद्रपुर रोडवरील डी.एस.आर सांस्कृतिक सभागृह येथिल मोकळ्या जागेवर भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.याप्रसंगी माजी नप सभापती वैष्णवी नैताम,महिला आघाडी शहर महामंत्री अर्चना चन्नावार,इनर व्हिल क्लबच्या अध्यक्ष प्रतिभा रामटेके,इनर व्हिल क्लबच्या सचिव विजया चव्हाण,इनर व्हिल क्लबच्या कोषाध्यक्ष गोट्टमवार,वैशाली बट्टूवार, वैशाली येगोलपवार,पूजा शर्मा,ममता बियाणी,ममता शेंडे,शीतल तंगडपल्लीवार,वैशाली पडयालवार व इनर व्हिल क्लब चे सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here