जेष्ठा गौरी महालक्ष्मी पूजन निमित्याने आमदार डॉ. देवरावजी होळी घेतले दर्शन

16

जेष्ठा गौरी महालक्ष्मी पूजन निमित्याने आमदार डॉ. देवरावजी होळी घेतले दर्शन

 

गडचिरोली शहरातील प्रशांत जी भ्रूगवार, डॉ. भारत जी खटी व उल्हास जी बाटवे यांच्या निवासस्थानी महालक्ष्मी प्रतिष्ठापणा निमित्याने आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी घेतले दर्शन

 

यावेळी भ्रूगवार, खटी व बाटवे यांच्या परिवारातील सदस्यासह भाजपा जेष्ठ नेते रमेशजी भुरसे, ऍड. प्रमोदजी बोरावार, विश्व हिंदू परिषेदेचे रामायण जी खटी, उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here