गणपती बप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत आमदार डॉ. देवराव होळी याची उपस्थिती

10

गणपती बप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत आमदार डॉ. देवराव होळी याची उपस्थिती

चामोर्शी येथील संताजी नगर येथील गणपती बप्पाला निरोप देण्यासाठी आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी घेतला सहभाग

दिनांक 19 सप्टेंबर 2024 चामोर्शी

चामोर्शी : आजचा दिवस गणेश भक्तांसाठी फारच भावूक करणार कारण आज आहे, गणरायाला निरोप देण्याचा आजचा दिवस प्रत्येक गणेश भक्ताला भावूक करणारा असतो. दहा दिवस आनंदाने सोबत राहिलेल्या गणरायाची मनोभावे पुजा-आर्चा केल्यानंतर गणरायांचं विधिवत तलावात विसर्जन केलं जाणार आहे. बाप्पाला निरोप देण्यासाठी आमदार डॉ. देवरावजी होळी उपस्थित राहून भजन दिंडीत सहभाग घेतले.

यावेळी गणेश मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह दिलीप चलाख, जैराम चालख, साईनाथ बुरांडे, सुरेश शहा, निखिल धोडरे, काशिनाथ बुरांडे, यश गण्यारपवार, प्रतीक राठी, अंशुल दासरवार तसेच भक्तभाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here