खासदार अशोकजी नेते यांचे कडून विठ्ठलपुर येथे सोनटक्के परिवाराची सांत्वनपर भेट

106

खासदार अशोकजी नेते यांचे कडून विठ्ठलपुर येथे सोनटक्के परिवाराची सांत्वनपर भेट

 

गणपुर येथे हजारे बाबुजी यांच्या मुलाच्या विवाह सोहळा प्रसंगी घरी जाऊन भेट दिली. तसेच यावेळी नाटकांचे उद्घाटन खासदार अशोकजी नेते यांच्या हस्ते सुद्धा करण्यात आले.

Gadchiroli MP Ashok nete मा.खासदार अशोकजी नेते यांची दिनांक १८ नोव्हेंबर २०२२ ला चामोर्शी तालुक्यातील विठ्ठलपुर, येथील भारतीय जनता पार्टी चे सक्रिय कार्यकर्ते स्व.सोनटक्के वय ६७ वर्ष हे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. या घडलेल्या घटने संबंधीतची माहिती युवा मोर्चा चे प्रदेश सदस्य स्वप्नील भाऊ वरघंटे यांनी दिली असता या संबंधितची दखल घेत खासदार अशोकजी नेते यांनी मृत्यू पावलेल्या इसमाच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेऊन आम्ही तुमच्या सुख:दुःखात सहभागी आहोत.काहि अडीअडचणी असल्यास सोडविण्याचा प्रयत्न करू असे आश्वासित याप्रसंगी केले. तसेच यावेळी विठ्ठलपुर गावातील लोकांनी मंदिरा संबंधित व गावातील इतर समस्या सांगीतल्यावर त्या सुद्धा सोडविण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे खासदार अशोकजी नेते यांनी सांगितले.यावेळी मा.खासदार अशोकजी नेते,गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्र तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा,युवा मोर्चाचे प्रदेश सदस्य स्वप्नील भाऊ वरघंटे, आदिवासी मोर्चाचे महामंत्री रेवनाथजी कुसराम,सरपंच सुधाकर गंधे,उपसरपंच जिवन भोयर,हजारे बाबु,प्रकाश सातपुते, ग्रामपंचायत सदस्य संदीपभाऊ, भोयर पाटील, निलकंठ कुंभरे, तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here