कुलगुरू डॉ रामदास आत्राम यांचे प्रा.संतोष सुरपाम यांनी केले स्वागत Vice Chancellor Dr. Ramdas Atram was welcomed by Prof. Santosh Surpam

111

कुलगुरू डॉ रामदास आत्राम यांचे प्रा.संतोष सुरपाम यांनी केले स्वागत

Vice Chancellor Dr. Ramdas Atram was welcomed by Prof. Santosh Surpam

 

santoshbharatnews wardha :- डॉ.बि.आर.आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापिठाचे कुलगुरू डॉ.रामदास आत्राम यांचे प्रा.श्रीमंत संतोष सौ.छाया.छबिलदास नारायन अर्जुन सुरपाम यांनी वर्धा येथील अग्रसेन भवनात भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत. डॉ.बि.आर.आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापिठ महु.जिल्हा ईंदोर मध्यप्रदेश येथे त्यांची कुलगुरू म्हणून नुकतीच निवड झाली असुन जनजाती क्षेत्रातील उच्चविद्याविभूषित म्हणून पाहीले जाते डॉ.रामदास आत्राम हे मुळचे सिदेंवाही तालुका मुख्यालयातील आहेत हे संपुर्ण चंद्रपुर -गडचिरोली करांसाठी अभिमानाची बाब आहे.जनजाती क्षेत्रातील व्यक्तीची निवड कुलगुरू पदी झाल्याने सर्वत्र स्तरावरुन त्यांचे अभिनंदन व्यक्त केल्या जात आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here