कुणघाडा येथील कुणघाडकर परिवारातील सदस्यांची आमदार डॉ. देवराव जी होळी यांनी घेतली सांत्वनपर भेट

29

कुणघाडा येथील कुणघाडकर परिवारातील सदस्यांची आमदार डॉ. देवराव जी होळी यांनी घेतली सांत्वनपर भेट

 

दि. 22 सप्टेंबर 2024 कुणघाडा

कुनघाडा प्रतिनीधी (चामोर्शी जि गडचिरोली  chamorshi-gadchiroli) : तालुक्यातील कुणघाडा येथील बूथ प्रमुख वसंत कुणघाडकर यांचे वडील स्व. नकटू कुणघाडकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाल्याने कुणघाडकर परिवाराला आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी सदस्यांना सांत्वन भेट दिली

यावेळी परिवारातील मनीषा कुणाघडकर यांच्यासह भाजपा युवा नेते उमेशभाऊ कुकडे, हर्षद भांडेकर, भावेश पालिकोंडावार उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here