इंजि.प्रमोदजी पिपरे यांनी दिली जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट रुग्णांची भेट घेवुन जाणुन घेतल्या समस्या

36

इंजि.प्रमोदजी पिपरे यांनी दिली जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट रुग्णांची भेट घेवुन जाणुन घेतल्या समस्या

गडचिरोली:- दि.१० ऑगस्ट s bharat news network  10 Aug :-भारतीय जनता पार्टीचे लोकसभा समन्वयक इंजि.प्रमोदजी पिपरे यांनी आज जिल्हा सामान्य रुग्णालय येथे भेट देवुन अनेक रुग्णांच्या समस्या जाणून घेतल्या.तसेच रुग्णालयाची पाहणी केली.यावेळी डॉक्टराना दूरध्वनी वरून समस्या सांगितल्या व समस्यांचे निराकरण करण्याची विनंती केली.याप्रसंगी भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here