आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते 5 कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण

63

आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते 5 कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण

स्थानिक विकास निधी, दलित वस्ती व 25-15 अंतर्गत विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण

दिनांक 26 सप्टेंबर चामोर्शी

आमदार डॉक्टर देवराव  होळी यांच्या विशेष प्रयत्नातून स्थानिक निधी, दलित वस्ती व 25-15 अंतर्गत भेंडाळा – मुरखळा व बोरी – गनपूर जि. पं. क्षेत्रातील 5 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे हस्ते करण्यात आले

यावेळी प्रामुख्याने भाजपा जेष्ठ नेते तथा तालुका चामोर्शी प्रभारी बाबुराव जी कोहळे, भाजपा जिल्हा महामंत्री योगिताताई पिपरे, सरपंच कुंदाताई जुवारे, नंदाताई मोगरे,सरपंच किरणताई सुरजागडे, उपसरपंच विठ्ठल सातपुते,कविताताई उरकुडे, संगीता फाले, सुषमा नांदगीरवार, संगीता बुरे, गीताताई वाडगुरे, अल्काताई सातपुते, लक्ष्मी ताई डांगे, दिलीप चलाख, साईनाथ बुरांडे, निखिल धोडरे, संजय चलाख, भोजराज भगत, प्रतीक राठी, उमेश पिटाले, वैशाली गद्दे, रेश्मा ठुसे, सुमित्रा सातपुते, पलाशी गुडिया उपस्थित होते तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here