अनुसुचीत जमाती विदर्भस्तरीय मेळाव्यात आमदार डॉ. देवराव जी होळी यांची उपस्थिती
भारतीय जनता पार्टी अनुसुचित जमाती मोर्चा प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ता संम्मेलन संपन्न
दिं. 27 सप्टेंबर 2024 नागपुर शहर प्रतिनिधी
नागपूर : भारतीय जनता पार्टी अनुसुचित जमाती मोर्चा प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ता संम्मेलन वसंतराव देशपांडे सभागृह येथे विभागीय मेळाव्याला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्यात भाजपचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाशजी, राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ.विजयकुमार गावित, संसदेच्या एससी-एसटी समितीचे अध्यक्ष खा.फग्गनसिंह कुलस्ते, अनुसूचित जमाती आघाडीचे प्रदेशाध्यक्ष उत्तम इंगळे, माजी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, प्रदेश संपर्क प्रमुख किशोर काळकर, मध्यप्रदेश युवा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ.निशांत खरे, संघटन मंत्री हितानंद शर्मा, आ.कृष्णाजी गजबे, आ.संदीप धुर्वे, प्रदेश चिटणीस नितीन मडावी, महामंत्री सुदर्शन शिंदे तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.