सांसदीय संकुल परियोजना संबंधी मान.खासदार अशोकजी नेते अभ्यास दौऱ्या प्रसंगी

88

सांसदीय संकुल परियोजना संबंधी मान.खासदार अशोकजी नेते अभ्यास दौऱ्या प्रसंगी

नंदुरबार:-Nandurbar- MP Ashok Nete मा.खासदार अशोकजी नेते यांचा नंदुरबार या ठिकाणी सांसदीय संकुल परियोजना यासंबंधी अभ्यास दौऱ्याच्या प्रसंगी नंदुरबार येथे मा.गजाननंजी डांगे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न..नंदुरबार जिल्हा हा बहु आकांशीत आदिवासी जिल्ह्यांची ओळख आहे‌.त्यासाठी अभ्यास दौऱ्या प्रसंगी नंदुरबार जिल्ह्यातील उल्लेखनीय नाविन्यपूर्ण विकास व्हावं यासाठी कामाची पाहणी केली.या दरम्यान मान.श्री.व्ही. सतीशजी, मान श्री.समीर उरावजी राष्ट्रीय अध्यक्ष अनु. जनजाती मोर्चा, विजयकुमार गावित आदिवासी विकास मंत्री, खासदार अशोक जी नेते,खासदार हिना गावित व कालीराम मांझी राष्ट्रीय महामंत्री अनु.जनजाती मोर्चा,उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here