शासकीय निवृत्तीवेतन/कुटूंबनिवृत्तीवेतन धारकांनी हयात प्रमाणपत्र सादर करावे

98

शासकीय निवृत्तीवेतन/कुटूंबनिवृत्तीवेतन धारकांनी हयात प्रमाणपत्र सादर करावे

गडचिरोली, (gadchiroli)दि.02: महाराष्ट्र राज्य शासकीय निवृत्तीवेतन /कुटुंबनिवृत्ती वेतन धारकांना सुचित करण्यात येते की दिनांक 01 नोव्हेंबर 2022 रोजी वा तद्नंतर आपण ज्या बॅकेतुन निवृत्तीवेतन /कुटुंब निवृत्तीवेतन घेता त्याच बॅकेत,हयात असल्याबाबत हयात प्रमाणपत्र/ LIFE CERTIFICATE भरावे.जिल्हा कोषागार कार्यालयाद्वारे बॅकेस निवृत्तीवेतनधारकांची यादी पुरविण्यात आलेली आहे.

त्यावर निवृत्तीवेतनधारकांनी अंगठा/ स्वाक्षरी करावी.तसेच सदर यादी मध्ये आपला पॅन क्रमांक,मोबाईल क्रमांक व आधार क्रमांक नमुद नसल्यास तो यादीत लिहुन घ्यावा,असे जिल्हा कोषागार अधिकारी,गडचिरोली यांनी कळविले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here