विधान परीषदेचे नवनिर्वाचित सदस्यांना आज सभागृहात दिली शपथ

124

Newly elected members were sworn in today in the House

Mumbai :- विधानपरिषदेचे नवनिर्वाचित सदस्य विक्रम काळे, सुधाकर अडबाले, सत्यजित तांबे, ज्ञानेश्वर म्हात्रे आणि धीरज लिंगाडे यांनी आज सदस्यत्वाची शपथ घेतली. विधानमंडळात झालेल्या कार्यक्रमात उपसभापती Neelam Gorhe यांनी ही शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here