
महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री मा. ना. श्री धर्मराव बाबा आत्राम यांचे गडचिरोली नगरीत आगमनानिमित्य व त्यांची कॅबिनेट मंत्री पदावर निवड झाल्याबद्दल त्यांचे स्वागत व अभिनंदन करतांना भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे, बाजूला भाजपचे जिल्हा संघटन महामंत्री रवींद्र ओल्लालवार, जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे, ऋतुराज हलगेकर, भाग्यश्री आत्राम, भाजपचे शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, शहर उपाध्यक्ष विवेक बैस उपस्थित होते.
