मा.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आज नागपूर विमानतळावर आगमन

1170

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आज #नागपूर  विमानतळावर आगमन Arrival at Nagpur Airport  झाले. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे-पाटील व मान्यवरांनी प्रधानमंत्र्यांचे स्वागत केले.
santoshbharatnews.com
सौजन्य cmo maharashtra

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here