मा.खा.अशोकजी नेते यांची जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे सदिच्छा भेट

141

मा.खा.अशोकजी नेते यांची जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे सदिच्छा भेट
दिं.१६ ऑक्टोंबर २०२२

गडचिरोली:(Gadchiroli)-मा.खा.श्री.अशोकजी नेते यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे भेट देऊन जिल्ह्यातील आरोग्याच्या दृष्टिकोनातून रुग्णांना दर्जेदार व चांगले आरोग्य सेवा देण्यात यावे जिल्ह्याच्या आरोग्याच्यादृष्टीने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिलजी रुडे यांच्याशी याप्रसंगी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here