मार्कडादेव येथील समस्त मतदार बंधु भगीनींचे जाहीर आभार

218

मार्कडादेव येथील सर्व मतदार बंधु भगीनींने भरघोस मतांनी मला विजय मिळवून दिले त्याबद्दल जाहीर आभार आपन दाखविलेला माझ्यावर चा विश्वास सार्थक लावण्यासाठी आपल्या सहकार्याची सदैव गरज राहील.

नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्या

सौ.वर्षा दामोदर सरपे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here