माजी नगराध्यक्ष योगिता ताई पिपरे यांनी घेतले मार्कडेश्वराचे दर्शन

83

मार्कंडेय देवस्थान येथे भाजपा जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे व माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे यांनी केला अभिषेक

 

ऋषि पंचमी निमित्ताने केला अभिषेक

गडचिरोली–दि.०१ सप्टेंबर :-विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चामोर्शी तालुक्यातील मार्कंडेय देवस्थान येथे ऋषि पंचमी निमित्ताने भाजपा जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे व माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे यांनी अभिषेक केला.

यावेळी महिला आघाडी जिल्हा महामंत्री वर्षा शेडमाके,शहर अध्यक्ष कविता उरकुडे,माजी नगरसेविका वैष्णवी नैताम,रश्मी बानमारे,पुनम हेमके उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here