भेंडाळा येथील रस्ता बांधकामाचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी MLA यांचे हस्ते भूमिपूजन

71

भेंडाळा येथील रस्ता बांधकामाचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे हस्ते भूमिपूजन

आमदार स्थानिक विकास निधीअंतर्गत काम मंजूर

विकासासाठी भेंडाळा येथे निधी कमी पडू देणार नाही याची दिली ग्वाही

Bhendala-chamorshi- Gadchiroli :- मौजा भेंडाळा येथील आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत असणाऱ्या ५ लक्ष रुपयांच्या रस्ता बांधकामाचे भूमिपूजन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे शुभ हस्ते पार पडले.

यावेळी भेंडाळ्याच्या सरपंच सौ. कुंदाताई जुआरे,उप सरपंच, श्री. विट्टलजी सातपुते ,भाजपा तालुका अध्यक्ष, श्री. दिलीपजी चलाख श्री. साईनाथजी बुरांडे तालुका महामंत्री, डॉ. अमित आभारे भोजराज भगत तालुका महामंत्री श्री. संजय चलाख ग्रा. प. सदस्य श्री. निखिल उंदीरवाडे ग्रा. प. सदस्य, श्री. डांगे ग्रा. प. सदस्य, श्री. वामन सातपुते, तथा गावातील नागरिक उपस्थित होते.

आपल्या भेंडाळा गावाच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असून या गावाच्या विकासासाठी आपण निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही या आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी याप्रसंगी उपस्थित गावकऱ्यांना दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here