भाजपा प्रदेशाध्यक्ष मा.बावनकुळे साहेब यांच्या गडचिरोली येथील संवाद सभेला पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे अशोकजी नेते

49

भाजपा प्रदेशाध्यक्ष मा.बावनकुळे साहेब यांच्या गडचिरोली येथील संवाद सभेला पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे अशोकजी नेते

२३ ऑगस्ट ला.भाजपा प्रदेश अध्यक्ष यांची संवाद सभा

गडचिरोली:-दि.१९ ऑगस्ट :-भाजपाचे प्रदेशाध्यक्ष मा.आम.चंद्रशेखर बावनकुळे २३ आँगस्ट ला सुमानंद सभागृह, गडचिरोली येथे १२.०० वाजता “संवाद सभा” होणार आहे.१०.३० वाजता गडचिरोली शहरात “संवाद रँली” व मान्यवर व्यक्तींच्या भेटी घेणार आहेत.या सर्व कार्यक्रमाला भाजपा पदाधिकारी,कार्यकर्ते, शक्तीकेन्द्र प्रमुख,प्रत्येकी 3 बुथाचे पालक यांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन मा.खा.श्री अशोकजी नेते,तथा राष्ट्रीय महामंत्री, भाजपा अनु. जनजाती मोर्चा यानी केले २३ आँगस्ट ला प्रदेशाध्यक्ष यांच्या गडचिरोली येथील संवाद सभेच्या निमित्ताने आज गांधी चौकातील विश्रामगृह गडचिरोली येथे कार्यक्रमाच्या नियोजनात्मक आयोजित बैठकीत ते समारोप करतांना बोलत होते

यावेळी भाजपा गडचिरोली जिल्हा अध्यक्ष प्रा.प्रशांत जी वाघरे,लोकसभा समन्वयक ईंजी.प्रमोद जी पिपरे,जिल्हा महामंत्री गोविंद जी सारडा यांनी सविस्तर मार्गदर्शन केले

मंचावर मा.बाबुराव जी कोहळे,प्रदेश कार्यकारिणी सदस्य, श्री प्रकाश गेडाम, प्रदेश संघटन महामंत्री, भाजपा ST महाराष्ट्र, सौ.योगीताताई पिपरे,जिल्हा प्रभारी भाजपा महिला मोर्चा,मुक्तेश्वर जी काटवे,भाजपा शहर अध्यक्ष, अनिलजी तिडके,महामंत्री भाजयुमो, गडचिरोली. केशवजी निम्बोड,शहर महामंत्री,विनोद जी देवोजवार, शहर महामंत्री,गीताताई हिंगे,जिल्हा चिटणीस, मा.वर्षाताई शेडमाके जिल्हा महामंत्री, महिला मोर्चा, मा.रंजीताताई कोडाप, माजी सभापती, जि.प.गडचिरोली, पल्लवी बारापात्रे,जेष्ठ नेत्या वच्छलाताई मुंनघाटे, पुष्पाताई करकाडे उपस्थित होते यावेळी सर्व भाजपा पदाधिकारी, शहर पदाधिकारी, शहर आघाडी पदाधिकारी, उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here